Saturday, 15 January 2022

डिजिटल स्वाध्याय आता नवीनरुपात,व्हाट्सअप्प ची गरज नाही

डिजिटल स्वाध्याय आता नवीनरुपात, व्हाट्सअप्प ची गरज नाही





राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे
यांच्यामार्फत सातत्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
 यातीलच एक स्तुत्य असा उपक्रम राज्य स्तरावरून विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेला आहे. 
त्याचं नाव आहे डिजिटल स्वाध्याय 
यापूर्वी आपणास व्हाट्सअप द्वारे वापरावा लागत होता पण या नंतर आता व्हाट्सअप ची आवश्यकता असणार नाही.
यासाठी वेगळे वेबपेज व वेब ॲप देण्यात आले आहे. 
यापूर्वी आपण ज्या याप्रकारे व्हाट्सअप्प द्वारे विद्यार्थ्यांचा स्वाध्याय सोडून घेतल्या जात होता. त्याचप्रमाणे आता या पेज द्वारे विद्यार्थ्यांचा स्वाध्याय सोडवला जाणार आहे वेब पेज बनवताना खूप सोप्या साध्या पद्धतीने बनवण्यात आलेला आहे व हे सोडवताना विद्यार्थ्यांना आनंद मिळणार आहे.

वेबपेजवर जाण्यासाठी






अधिक माहिती मिळवण्या साठी खालील pdf वाचा

https://ghanshamarmal.blogspot.com/2022/01/blog-post.html

    • डिजिटल स्वाध्याय आता नवीनरुपात , व्हाट्सअप्प ची गरज नाही

    No comments:

    Post a Comment