राज्यात कुठे कधी शाळा सुरू होणार ?जिल्हानिहाय माहिती
https://ghanshamarmal.blogspot.com
राज्यातील 1 ली ते 12 वीच्या शाळा सुरू
| जिल्हा | कधीपासून, कोणत्या शाळा सुरू होणार? |
| लातूर | संपूर्ण जिल्ह्यात 1 ते 12 वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार |
| भंडारा | शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही |
| गोंदिया | शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही |
| गडचिरोली | 24 जानेवारी पासून 5 ते 12 च्या शाळा सुरू, 1 ते 4 थी पर्यंतच्या शाळा बंद |
| वर्धा | संपूर्ण जिल्ह्यात 1 ते 12 वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार |
| अमरावती | पुढील एक आठवडा शाळा बंदच |
| यवतमाळ | 27 जानेवारी पासून 9 ते 12 च्या शाळा सुरु होणार, पहिले ते आठवीच्या शाळा बंदच |
| नांदेड | उद्यापासून जिल्ह्यात 9 ते 12 विच्या शाळा सुरु होणार पहिले ते आठवीच्या शाळा बंदच |
| सातारा | 1 ते 12 विच्या शाळा उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यात सुरु होणार |
| उस्मानाबाद | 10 आणि 12 वीचे वर्ग सुरु आहेत, इतर वर्गांबाबत 29 जानेवारीला निर्णय |
| बीड | : अद्याप निर्णय नाही, आज रात्री उशिरा निर्णय घेतला जाण्याची शक्यता |
| अहमदनगर | : शाळा सुरु करण्यासंदर्भात 25 जानेवारीला निर्णय होणार |
| परभणी | : उद्यापासून 9 ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार, 8 वी पर्यंतच्या शाळा बंदच |
| हिंगोली | : जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारीला निर्णय होणार |
| जालना | : 24 जानेवारी पासून शहरी भागातील 8 ते 12 वी तर ग्रामीण भागातील 1 ते 12 वी शाळा सुरू होणार |
| वाशिम | : जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारी रोजी निर्णय होणार |
| अकोला | : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 ते 12 च्या शाळा उद्यापासून सुरु होणार, शहरी भागातील शाळा तूर्तास बंद |
| बुलढाणा | : शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाचा तूर्तास निर्णय नाही |
| नंदुरबार | : 1 ते 4 थीच्या शाळा या ऑनलाइन सुरु राहणार, 5 ते 12 वी शाळा सुरू करण्याला परवानगी |
| धुळे | : 8 ते 12 पर्यत च्या शाळा 27 जानेवारीला सुरु होणार, तूर्तास प्राथमिक शाळा बंद |
| सोलापूर | : शाळा सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाचा अद्याप निर्णय नाही |
| पालघर | : 8 ते 12 वी पर्यंतच्या शाळा 27 जानेवारी पासून सुरु होणार, इतर वर्ग बंद |
| रायगड | : शाळा सुरु करण्यासंदर्भात उद्या जिल्हाधिकारी निर्णय घेणार |
| रत्नागिरी | : शाळा सुरु करण्यासंदर्भात 26 जानेवारी रोजी निर्णय |
| सिंधुदुर्ग | : शाळा सुरु करण्या संदर्भात 1 फेब्रुवारीला निर्णय |
| चंद्रपूर | : शाळा सुरु करण्या संदर्भात अजून निर्णय नाही |
| नागपूर | : 26 जानेवारी रोजी आढावा घेऊन त्यानंतर निर्णय |
| सांगली | : 1 फेब्रुवारी पासून शाळा सुरु होणार 1 ते 12 वी |
| कोल्हापूर | कोल्हापूर : 25 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी |
| पुणे | पुणे : शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढच्या आठवड्यात होणार |
| औरंगाबाद | फक्त दहावी आणि बारावीच्या वर्ग उद्यापासून उघडणार |
| जळगाव | ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार, शहरी भागातील तूर्तास बंद |
| नाशिक | 24 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी |
| ठाणे | 24 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी |
https://ghanshamarmal.blogspot.com
🙏🏻
घनशाम केशवराव अरमळ
जि.प.पु.मा.म.शाळा, तळणी
8830767312
No comments:
Post a Comment