24 जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा सुरू पूर्व प्राथमिक ते बारावी सर्व शाळा सुरू
कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातील सर्व शाळा पुन्हा 24 जानेवारी सोमवारपासून सुरू होणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
जिथे कोव्हिडं रुग्ण नसतील अशा गावातील सर्व शाळा सुरू राहणार आहेत.कोविड चे नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
व या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनास असणार आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे.
No comments:
Post a Comment