शिक्षक बदल्या संदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांचे पत्र
https://ghanshamarmal.blogspot.com/2022/01/19-2022.html
दि 19 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव, राजेश कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव एक पत्र काढले आहे,सदर पत्राद्वारे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. व पुढील माहितीची पुर्तता करण्यास सूचित करण्यात आले आहे.
1.बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची यादी
2विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षकांची यादी
3.विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांची यादी
4 ननिव्वळ रिक्त पदांची यादी clear vacancy
5 ससंभाव्य रिक्त पदांची यादी
6 जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे
इ.माहिती 20/2/2022 पर्यन्त पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment